Good thoughts in Marathi Shayari
दुनिया जिंकायचीअसेल तर दुनियादारीओळखायला शिका..!!
जिथं आपली कदर नाही,तिथं कधीही जायचं नाही.ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो,त्यांची मनधरणी करत बसायचे नाही.जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही..!!
good thoughts in Marathi Shayari for friend
गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र...!!
मैत्री हसणारी असावी,मैत्री रडणारी असावी,प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,एक वेळेस ती भांडणारी असावी,पण कधीच बदलणारी नसावी..!!
good thoughts in Marathi Shayari for GF
तुला माहित आहे का jaanu की मी काय चुकी केली..?तुझ्याशी रोज़-रोज़ बोलून स्वतःला तुझी सवय करून घेतली…!!
प्रेम कधीच अधुरे राहत नाही,अधूरा राहतो तो विश्वास अधूरा राहतो तो श्वास ,अधुरी राहते ती कहाणी राजा पासून दुरावलेली एक राणी..!!
good thoughts in Marathi Shayari image
आयुष्याचा प्रवास कधी सोपा नसतो...कधी लक्षपूर्वक... तर कधीदुर्लक्ष करून पूर्ण करावा लागतो...!!
जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते...आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते..!!
कपडे नाहीमाणसाचे विचारBranded पाहिजे...!!
चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात...!!
दहा गोष्टींमध्ये सामान्यराहण्यापेक्षा एकाच गोष्टींमध्येमहान बना..!!
चांगली वेळ बघायचीअसेल तर, वाईट वेळेलाहरवावच लागत...!!
माझं प्रेम तुला कधी,कळलंच नाही,मी वाट पाहत राहिलो,पण तुझं पाऊल कधी वळलंच नाही...!!
ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,काही सांगायचंय तुला,एकही क्षण ही करमत नाही मला..म्हणून ठरवलंय आता,बायको बनवायचंय तुला..!!
जीवन हे असच असतते आपल असल तरीइतरांसाठी जगावच लागतं…!!
जर तुमचे डोळे चांगले असतील तर,तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल..!पण जर तुमची जीभ गोड असेल तर,हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..!!
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत..!!
जन्म दुसऱ्याने दिला.नाव दुसऱ्याने दिले.शिक्षण दुसऱ्या कडून घेतले.लग्न दुसऱ्याने जुळवले.कामावर दुसऱ्याने लावले.शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार ...तरीही माणूस इतका घमंड का करतो..?
फक्त एकदा यशस्वी व्हा मग,बघा तुमचा CALL न उचलणारे,हि दररोज CALL करतील..!!