marathi shayari on life love, marathi shayari on life, marathi shayari life, marathi status on love life attitude, marathi status on love life one line, marathi status on love life sad, marathi status on love life images, marathi quotes on love life, marathi status my life
marathi shayari on life love
मला एक प्रॉमिस दे की तू मला कधीचसोडून जाणार नाहीसखरं सांगू मला फक्त तुच पाहिजे..!
marathi shayari on life
खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते.ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला..Ignore केलेलं असतं..!
आठवणी ह्या काहीशा,खोडकरचं असतात,त्या येतात तेव्हा,गर्दीत ही एकाकी करतात,आणि जेव्हा एकाकी असतो,तेव्हा गर्दी करतात...!!
marathi shayari life
कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणाघेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानीकधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे..!!
माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू तेव्हा लोकंमाझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही… !!
मरेपर्यंत साथ देईलफक्तकामापुरती आठवणकाढू नका..!
कामाशिवाय आठवण आलीतरचसंपर्क साधा....
marathi status on love life one line
Status उपलब्ध नाही नंतर चेच्क करा…!!
एक गोष्ट अजुनही मला समजली नाही..त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने…एक गोष्ट अजुनही मला समजली नाही..त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने…
मी गरीब जरूर आहे,पण मनाने खूप श्रीमंत आहे,एखाद वचन तर मागून बघ,शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईन.
मला तुझी तितकीच गरज आहे,जितकी हृदयाला ठोक्यांची,तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून,काय झालं मी तुझ्यावर जीवापाड,प्रेम करतो...!!
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेलेभाव तसेच विरून जातात….तिला कळतच नाही
marathi quotes on love life
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत..!
जगातील सर्वात सुंदर गोष्ट….म्हणजे प्रेमजि सहसा मिळत नाही…
marathi status my life
हिऱ्याची ओळख करायचे असेल तरअंधाराची वाट बघा कारण,उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात..!
आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत.एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते..!
marathi shayari on life love
कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वरपण प्रेम करायला विसराल..!!
तुझ्याविना कुणी नाही ग माझएकट मला सोडू नको,आता सवय झालीय मला तुझी,साथ सोडून दूर कधी जाऊ नको..!!