marathi love shayari
तुझ्यासोबत सजवलेलं,
स्वप्नाचं घर
मी कधीही तोडणार नाही..
तु ये किंवा नको येउस,
तुझी वाट पाहणं सोडणार नाही...!!
स्वप्नाचं घर
मी कधीही तोडणार नाही..
तु ये किंवा नको येउस,
तुझी वाट पाहणं सोडणार नाही...!!
love shayari in marathi
समजून घ्यावं लागत , वेळ द्यावा लागतो
आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला ...
जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल....!!
आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला ...
जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल....!!
love shayari in marathi for wife
जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात
आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो..
सहवास नाही..!!
आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो..
सहवास नाही..!!
love shayari in marathi sms
मानस बदलतात,परिस्थिती बदलवते माणसांना !
love shayari in marathi for girlfriend
आमच बोलण जरी कडू असलं ना
मनाने आम्ही साफ आहोत.
तुमच्या सारखी नाही
तोंडावर एक मागे एक…!!
तुमच्या सारखी नाही
तोंडावर एक मागे एक…!!
love shayari in marathi for boyfriend
प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे,जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते..!!
love shayari in marathi
आजकाल कोणाशी जास्त पटत नाही
बोललेल कोणाला आवडत नाही
जवळ असलेलेच मग दूर होताना
क्षणाचाही विचार करत नाही...!!
बोललेल कोणाला आवडत नाही
जवळ असलेलेच मग दूर होताना
क्षणाचाही विचार करत नाही...!!
marathi love shayari
दिवस मावळला पण
लिहावयास काहीच सुचले नाही..
मनात फक्त तुझी आठवण
होती बाकी मनाला काहीच रुचले नाही..!!
लिहावयास काहीच सुचले नाही..
मनात फक्त तुझी आठवण
होती बाकी मनाला काहीच रुचले नाही..!!
love shayari in marathi sms
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन
marathi love shayari
आयुष्य खुप छोटं वाटतं जेव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो
प्रेम तर सगळेच करतात पण मला जगायचं आहे तुझं होऊन..!!
प्रेम तर सगळेच करतात पण मला जगायचं आहे तुझं होऊन..!!
marathi love shayari
मनासारखा जोडीदार मिळाला तर जेवण जगायला पण वेगळीच मजा येते
खरच प्रेम करतो मी तुझ्यावर टाईमपास नाही करत..!!
marathi love shayari
खरच प्रेम करतो मी तुझ्यावर टाईमपास नाही करत..!!
marathi love shayari
चित्र माझ्या डोळ्यांतून काढले आहे,
फक्त येऊन आपले चित्र पहा
मला या डोळ्यांनी पाहू दे,
हे डोळे एकत्र पहा..!!
फक्त येऊन आपले चित्र पहा
मला या डोळ्यांनी पाहू दे,
हे डोळे एकत्र पहा..!!
अगर आपको हमारी यह Shayari पसन्द आई हो तो Please अपने दोस्तो के साथ के साथ Share कीजियेऔर हमारे Website के Subscribe कर लीजिये।
अगर आपको हमारी Website की Shayari पसन्द आयी तो हमे Comment करके बताये कि आपको हमारी Shayari कैसी लगी |
Tag:love shayari in marathi, marathi love shayari, love shayari in marathi images, love shayari in marathi sms,love shayari in marathi for wife,love shayari in marathi for girlfriend,love shayari in marathi for boyfriend
Social Plugin