Type Here to Get Search Results !

100% FREE Demat Account + Amazon Voucher 1000/- In 10 Minutes | Upstox

100% FREE Demat Account + Amazon Voucher 1000/- In 10 Minutes | Upstox
100% FREE Demat Account + Amazon Voucher 1000/- In 10 Minutes | Upstox

sad marathi shayari || sad marathi shayari dp || sad marathi shayari images...

 sad marathi shayari

त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही मनात सारे गेले राहुन 
शब्दच आज सुचलेच नाहीत..!!

 

भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते..!!

sad marathi shayari

sad marathi shayari


sad marathi shayari dp

 मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली...आहेस माझी परत येण्याची..!!

sad marathi shayari dp


sad marathi shayari love

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला..!!

sad marathi shayari images 
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला......
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला......!!

sad marathi shayari images


sad marathi shayari whatsapp status

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं
 त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं...!!

sad marathi shayari photo
तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची
म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून...!!

sad marathi shayari photo

sad marathi shayari download

“प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो…!!”
sad marathi shayari download

sad shayari marathi girl dp download

आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका,
कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही..!!

मझ्या मनात ती असते पन ती माझी नसते, 
तिच्या मनात मी नसतो तरीही मी मात्र तिचाच असतो..!!

sad shayari marathi girl dp download

sad marathi shayari sms

प्रेम म्हणजे,
कधी उन्हात पडणारं,
अप्रतिम चांदणं,
प्रेम म्हणजे,
छोट्याशा गोष्टीवरून,
उगाचच भांडणं...!!

प्रेम कधी नाही विचारत कि का दूर आहेसतू,
ते फक्त म्हणते कि माझ्याच जवळ आहेस तू...!!

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही,
सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..!!

 जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही...!!

"कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..!!"

आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची, 
मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची..!!

तुला घट्ट मिठीत घेता,
प्रेम सुखाचा आभास होतो,
म्हणूनच या वेड्या मनाला,
तुझ्या भेटीचा ध्यास होतो..!!

फुलाच्या वासाला चोरता येत नाही, 
सुर्याच्या किरणांना लपवता येत नाही, 
कितीही “झक्कास” का असेना “आयटम” आपली, 
पण दुसर्याच्या “ आयटमला” माञ विसरता येत नाही..!!

Tag: sad marathi shayari,sad marathi shayari,sad marathi shayari dp,sad marathi shayari whatsapp status,sad marathi shayari photo,sad marathi shayari images,sad marathi shayari love,sad marathi shayari download,sad marathi shayari sms,sad shayari marathi bf,sad shayari marathi boy dp,marathi sad breakup shayari,sad shayari marathi girl dp download

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad