Shayari - शायरी
तुझ्या साठी बघ मी,किती मोठ्ठं मन केलं.!!तुला आवडतं खेळायलाम्हणून..हृदयाचं खेळणं केलं...
आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणस थोड़ीआधी भेटली असती तर बर झालं असत..आणि काही माणस भेटलीच नसती तर बर झालं असत..!!
new shayari - न्यू शायरी
वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीतकधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती ....!!
जीवन हे असच असत ते आपलअसल तरी इतरांसाठी जगावत लागतं…!
shayari shayari
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,हवा तो आकार देणं..किती कठीण असतं.....!!
Shayari - शायरी
आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली स्वत:मध्ये खुश राहा आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका..!!
रस्ता बघून चल..नाहीतर एक दिवस असा येईलकी वाटेतले मुके दगडहीप्रश्न विचारू लागतील..!!
new shayari
तू माझ्यावर प्रेम करत नाहीम्हणून काय झालंमी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो..!!
जवळीक साधून माझ्याशी,कशी किमया केलीस.वेड लावून माझ्या मनालातू का निघून गेलीस..!!
न्यू शायरी
माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेलजेव्हा माझं पिल्लूमाझी फिरकी पकडायलामाझ्या बरोबर उभी असेल…!!
तुला घट्ट मिठीत घेता,प्रेम सुखाचा आभास होतो,म्हणूनच या वेड्या मनाला,तुझ्या भेटीचा ध्यास होतो..!!
shayari shayari
मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त,तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे...!!
भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे..पण तुला चोरून पाहण्यात एक,वेगळीच मजा येते….!!
शायरी शायरी
हरण्याची आवड नाही..म्हणून तुझ्यासोबत लढलो नाहीआयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती,म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही..!!
"आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा...!!
Shayari - शायरी
कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांगकारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही...!!
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. ,परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. ,पण आपल्या आयुष्यात कोण टिकूनराहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो..!!
अगर आपको हमारी यह Shayari पसन्द आई हो तो Please अपने दोस्तो के साथ के साथ Share कीजिये और हमारे Website के Subscribe कर लीजिये।
अगर आपको हमारी Website की Shayari पसन्द आयी तो हमे Comment करके बताये कि आपको हमारी Shayari कैसी लगी |
Tag: Shayari - शायरी , new shayari - न्यू शायरी , shayari shayari ,शायरी शायरी