marathi shayari sad
तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल,पण माझे हृदय मात्र कायमचे धरले..!!
जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोकं जवळयायचे मार्ग शोधू लागतात आणि नातं जून होतंतेव्हा दूर राहण्याची कारणं शोधतात..!!
marathi shayari sad girl
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते..!!
माझ्या वेड्या मनातील भावना,माझ्या मनातचं दडून राहिल्या,अन् नसतानाही तू माझी का,माझा जीव तूझेच स्वप्न पाहिल्या..!!
मला सोडून जाण्याचे कारण तर सांगून जायचं होतं,माझ्याकडून नाराज होती की माझ्यासारखे आणखी होते..!!
प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो..!!
marathi shayari sad image
प्रेमाचे तर माहीत नाही,पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगीजिला मी माझं जीवन समजून साथ दिली..!!
परत तिथून जगायला सुरुवात करायची आहेआता जेव्हा जेव्हा सर्व माझे होते आणितू एक अनोळखी व्यक्ती होती..!!
जीवन कोणासाठी कधीच थांबत नाही,म्हणून कोणासाठी कधीच थांबू नका ..!!
तुला विसरायलातु काही स्वप्न नाहीजीव आहेस माझा..!!
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड झाली ,डोळे भरले पाण्यांनीआणि पुन्हा तुझी आठवण आली..!!
काचासारखे असतात खरं प्रेम करणाऱ्याचे हृदय,कधी ते तुटतात तर कधी तोडल्या जातात
emotional sad marathi shayari
मलाही वाटतेतुझ्या हातात हात घालूनतुझ्या खांदयावर डोके ठेऊनशांत बसाव..!!
तुझ्यावर प्रेम तरी कसं करावं,तुझ्यासाठी स्वतःमध्ये बदल केला तरपरत तू तुझ्या अटीत बदल करतेस..!!
sharechat shayari marathi sad download
जपण्यासारखं बरचं काहीउद्यासाठी राखून ठेवलंयंहृदयाच्या पंखावरतीतुझंच नाव कोरुन ठेवलय.
देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो…अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो…ज्यांना कधी ओळखत हि नसतो…त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो..!
sad shayari marathi boy
हातचं ज्याला भान हरवते,समोर नसला की बेचैन मन होते,आठवणींच त्याच्या मग विश्व बनते,यालाच म्हणतात प्रेम कदाचित,ज्याच्याविना आयुष्य थांबते..!
जगाला आपल्या प्रेमात पडायचं असेल तरचेहरा नाही मन सुंदर असायला पाहिजे..!!
marathi sad shayari image download
माझ्यासाठी तिने तिची एक सवय सोडली नाही,अन मी तिच्यासाठी माझं पूर्ण जीवनाच बदलून टाकलं..!!
डोळे मिटल्यावर समोर येणारा जोपहिला चेहरा असेल ना..ते म्हणजे प्रेम.
Tag : marathi shayari sad, marathi shayari sad girl, marathi shayari sad photo, marathi shayari sad, download, marathi shayari sad image, marathi shayari sad pic, marathi shayari love sad download, emotional sad marathi shayari, sharechat shayari marathi sad download, sad shayari marathi boy, marathi sad shayari image download