motivational quotes
हसण्याला तेव्हा जास्त अर्थ असतोजेव्हा तुम्ही संकटांनी घेरलेले असता..!!
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाहीतोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही.हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की..!
motivational images
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..!
जे मला पाहिजे, ते देवाने दिले नाही.पण जेवढं माझ्यासाठी गरजेचे आहे,तेवढं नक्कीच देवाने दिले आहे..!
motivational Status
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,निदान एक काम पूर्ण करीन,निदान एक अडथळा ओलांडिन,निदान प्रयत्न तरी करीनच करीन..!!
जरी ध्येयाकडे जाण्याचा वेगकमी पडला तरी चालेल...फक्त थांबू नका...!!
लोकं असं जरूर म्हणतात की तुम्ही चांगलं करा मात्रहे कधीच म्हणत नाही की माझ्या पेक्षा चांगलं करा..!
या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही,दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं,आपण फक्त हिंमत ठेवायला हवी..!!
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,हसा इतके कि आनंद कमी पडेल,काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल..!
चांगल्या गोष्टी करा,कारण चांगल्या गोष्टी करणं हे चांगलं असतं..!
motivational photo
आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका,कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे,त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे..!
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावरस्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.स्वतःची सावली निर्माण करण्यासाठीस्वतः उन्हात उभे रहावे लागते..!!
जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागतअसेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा,कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो,ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे..!
आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा.स्वप्नांमधील चिंगारी जर विझली तर तर तुमच्यास्वप्नांनी आत्महत्या केली असं वाटेल..!!
वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..कारण वेळ “चांगली” असेल तर,सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,“आपले” पण “परके” होतात..वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…!!
एकदा उमललेले फुल पुन्हा उमलत नाही तसेच एकदा,निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही,त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा..!!
motivational dp for whatsapp
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी,अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते,जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते..!!
जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत..!!
आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो,दान करतो तसेच आपल्याला परत मिळते.त्यामुळे नेहमी चांगले वागा..!!
संयम राखणे हाआयुष्यातला फार मोठा गुण आहे.कारण एक चांगला विचारअनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.. !!
Tags : motivational quotes, motivational images, motivational Status, motivational dp, motivational Pic, motivational photo, motivational images Download, motivational dp for whatsapp, motivational quotes in marathi