Marathi shayari मराठी शायरी || Shayari Marathi Shayari, शायरी मराठी, marathi shayari photo, marathi shayari image, marathi shayari pic
Marathi shayari
नात ते टिकते ज्यात,शब्द कमी आणि समज जास्त,तक्रार कमी आणि प्रेम जास्त,अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो...!!
तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू..!!
मराठी शायरी
आयुष्यात अनुभव येणं हे खूप गरजेचं असत,कारण अनुभवातूनचं आपल्या हातून झालेली,चूक लवकर लक्ष्यात येते..!!
आमच बोलण जरी कडू असलं ना,मनाने आम्ही साफ आहोत,तुमच्या सारखी नाही,तोंडावर एक मागे एक..!
Shayari Marathi Shayari
जिथे तू असेल तिथेच मी असेल,तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि,तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल..!!
काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं,त्या सर्वांच्या प्रश्नाचेउत्तर आहेस ‘तू’.
शायरी मराठी
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबतआपल्याला जगायचं आहे,प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहेज्याच्या विना आपण जगूच शकत नाही..!!
मनाने इतके चांगले राहा की,तुमचा विश्वासघात करणाराआयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..रडला पाहिजे…!
marathi shayari photo
तेज असावे सूर्यासारखे,प्रखरता असावी चंद्रासारखी,शीतलता असावी चांदण्यासारखी,प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी..!
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं..!!
marathi shayari pic
प्रेम म्हणजे समजली तर भावनाकेली तर मस्करी मांडला तर खेळठेवला तर विश्वास घेतला तर श्वासरचला तर संसार आणि निभावलं तर जीवन..!!
एक सांगू काही आठवणी,काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती,कधी विसरता येऊ शकत नाही..!!
“नात….. म्हणजे काय….?ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,आणिकोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..भक्कम लावलेला जीव म्हणजे नात...!!
जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल,अशा व्यक्तीला कधीच सोडू नका,कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती ,भाग्यवंतांनाच मिळतात...!!
खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते,ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात..!!
मराठी शायरी
या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही,तुमचं दु:ख सुद्धा....!!!
“असं नातं आपल्यातजे आपल्या दोघांनाही सांगता येत नाहीमनात भावनाची गुंफण हो उनहीशब्द मात्र ओठात येत नाही”
Shayari Marathi Shayari
प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो..!
सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एककरत जा आरशात पाहण्याऐवजीतू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा...
Tag : Marathi shayari, मराठी शायरी, Shayari Marathi Shayari, शायरी मराठी, marathi shayari photo, marathi shayari image, marathi shayari pic..