मराठी शायरी डाऊनलोड | Marathi Shayari Download | मराठी शेर शायरी डाउनलोड | शेर शायरी मराठी फोटो download, मराठी शायरी प्रेमाची download
मराठी शायरी डाऊनलोड Marathi Shayari Download
तू बोलत नाही काही,अन् मी ही बोलत नाही पण क्षण आठवांचे,गुणगुणतात काही..!!
तुझ्या मनाचे दारजेव्हा मी हळूच लोटलंमाझंच प्रतिबिंबतेव्हा मला भेटलं….!!
मराठी शायरी प्रेमाची download
प्रेमात पडलो तुझ्यातुला काही ते कळलंच नाहीमी अजूनही तिथेच उभा आहेतू काही मागे वळून पाहिलं नाहीस
हातात घड्याळ घालून वेळ बदलता येत नाही,कष्ट केल्याशिवाय मेहनतीला रंग येत नाही,तरुणपणात मेहनत घेतल्याशिवाय म्हातारपणातआनंदी बसता येत नाही...!!
कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरीमाझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….
तुझं दूर जाणं ही एक शोकांतिकाच आहे माझ्या मनासाठीअजूनही काही ओले बंध बाकी आहेत स्पंदनाच्या तीरासाठी..!
शेर शायरी मराठी फोटो download
जगण्यासाठी समर्थन असणे आवश्यक नाही,आम्ही आमच्या मालकांचे आहोत हे आवश्यक नाही,काही कायक बुडतात,प्रत्येक कायकला एक धार असतेच असे नाही..!!
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषानाही तर मनगटात जोर पाहिजे, तो पण वजनात
मराठी शायरी डाऊनलोड
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्यालासोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात..!
तुझं हे एक बरं असतं,थोडंसं रडतेस..बाकी सारं काहीमाझ्यावर सोडतेस..!!
मराठी शायरी प्रेमाची download
नकळत आम्ही आपली अंतःकरणे गमावली,या प्रेमामध्ये आपण कसे फसविले जाऊ शकू,त्यांच्याकडून आम्हाला काय मिळाले,जे मनापासून बसले होते त्यांना विसरणे आपले होते..!!
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते..!!
तुझे आयुष्य खूप अनमोल आहे ग..पणाला माझे श्वास तुझ्याच साठी ग..उधळले स्वतःला तुझ्या प्रेमावर ग..आता का विरह अन कसला अबोला आपल्यात ग..
काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोललीमी तुझ्याकडून प्रेम शिकलेदुसऱ्या कोणावर करण्यासाठी..
केव्हा केव्हा हा विचार आल्यावर रडू येतं की,मला काय हवे होते आणि मी काय हरवून बसलो.
आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्..प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं…पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात...त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं...!!
एक गोष्ट अजूनही मला समजली नाही..दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने....
मराठी शायरी डाऊनलोड
दूरच जायचं असतंतर लोकं जवळतरी का येतात…!!
आभाळावाणी विशाल हृद्य तुझे,फुलपाखरावाणी चंचल मन तुझे,आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,आरशा हि लाजे पाहून रूप तुझे..!!