Type Here to Get Search Results !

100% FREE Demat Account + Amazon Voucher 1000/- In 10 Minutes | Upstox

100% FREE Demat Account + Amazon Voucher 1000/- In 10 Minutes | Upstox
100% FREE Demat Account + Amazon Voucher 1000/- In 10 Minutes | Upstox

marathi shayari status ! मराठी शायरी स्टेटस !

  marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download,   romantic marathi shayari status, marathi shayari status photo, new marathi shayari status, marathi sher shayari status, marathi shayari status dp, fb status shayari in marathi, marathi shayari whatsapp status

 marathi shayari status

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे...
मरेपर्यंत तुझी साथ देईन
हा शब्द माझा आहे..!!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download
किती क्यूट असतं ना ते रिलेशनशिप, 
ज्यामध्ये दोघंही रोज भांडतात पण तरीही,
एकमेंकाशिवाय राहू शकत नाहीत...!!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download

मराठी शायरी स्टेटस

आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत,
ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला ,
परक असल्याची जाणीव करून देते…!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download
जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो 
तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download

रॉयल मराठी शायरी स्टेटस

बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त
हसत बोलण्याचा असतो...
बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला
प्रेम समजून बसतात..!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download
बुडावे लागते पूर्ण प्रेमात, तसे खरे प्रेम मिळणार नाही….
अमर्याद आहे प्रेमाची भाषा साध्या रितीने कळणार नाही..!!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download

marathi shayari status download

दुसर्यांच्या मनाची व्यथा
मी जेव्हाही ऐकली
जखम त्याची मला माझ्या
जखमांपेक्षा गहीरी जाणवली...
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे,खरं
असेल तर लाइफ बनते अणि खोटं
असेल तर अनुभव मिळतो....
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download

 romantic marathi shayari status

वाट पाहता पाहता तुझी संध्याकाल ही टळुन गेली,
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या, 
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली...!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download, romantic marathi shayari status
देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो…
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो…
ज्यांना कधी ओळखत हि नसतो…
त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो..!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download, romantic marathi shayari status

marathi shayari status photo

एक सांगू! काही आठवणी, 
काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती, 
कधी विसरता येऊ शकत नाही...!!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download
फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…!!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download

new marathi shayari status

प्रेमाचा शेवट जर लग्नानेच
झाला असता तर,
आज राधा कृष्णाची बायको असती..!!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download, new marathi shayari status
तुझ्या प्रेमाने मला दाखवलेलं
ते स्वप्न कीती खोट होतं
त्या वेड्या स्वप्नालाही माहीत नव्हत
की त्याचं आयुष्य कीती छोटं होतं
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download

marathi shayari status 

काळाच्या ओघात कळलेच नाही
आयुष्य कसे कुठे बदलले
तू भेटलीस आणि पुन्हा जगावेसे वाटले..!!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download, marathi shayari status
प्रेम  करायला मन चांगले असावे लागते
चेहरा नाही...!!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download, marathi shayari status

fb status shayari in marathi

जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम
करत नसते,तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा
शरीर बघून प्रेम करत नसतो..!!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download, fb status shayari in marathi
प्रेम कधीच वाईट नसतं गं,
तरी लोकज्याला नावे ठेवतात आणि,
नावे ठेवणारीमाणसेच नकळत कधीतरी 
प्रेमात पडतात...!!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download

मराठी शायरी स्टेटस

कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं…!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download

 marathi shayari whatsapp status

अनमोल जीवनात,साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…!
marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download,  marathi shayari whatsapp status

Tag: marathi shayari status मराठी शायरी स्टेटस ,रॉयल मराठी शायरी स्टेटस, marathi shayari status download,romantic marathi shayari status, marathi shayari status photo, new marathi shayari status, marathi sher shayari status, marathi shayari status dp, fb status shayari in marathi, marathi shayari whatsapp status

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad