मराठी शायरी मैत्री, मराठी शायरी मैत्री sms, मराठी शायरी मैत्री, मराठी शायरी मैत्री फोटो, मराठी शायरी मैत्री वर, मराठी शायरी मैत्री विषयी, मराठी शायरी मैत्री download, मराठी शायरी मैत्री डाउनलोड, मराठी शायरी मैत्री sms फोटो, मराठी शेरो शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री
मित्राचा राग आला तरीत्याला सोडता येत नाहीकारण दुख्खात असू आपणतेंव्हा तो एकट आपल्याला सोडत..!!
जगाला हेवा वाटण्यासारखीही आपली मैत्री घडवुयादोन नात्यातंल आपुलेपणसार्या जगाला दाखवुया..!!
मराठी शायरी मैत्री sms
तुझी आणि माझी मैत्री एक गाठ असावी,कुठल्याही मतभेदाला वाट नसावी.मी आनंदात असताना हास्य तुझे असावे,तू दुःखात असताना अश्रु माझे असावेत.मी एकाकी असताना सोबत तुझी असावी,तू मुक असताना शब्द माझे असावेत..!
खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळामधी आपला सोबत असतो, तो नाहीजो बस आपला सोबत रात्र दिवस राहतोआणि गरज असली कि दिसत पण नाही...!
मैत्री या शब्दाचा अर्थखूप मस्त, दोन लोकजेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा मैत्री होते..!
जिव्हाळा माझा मनातला,केव्हाच कळल होता मला…मैत्री अबाधित राहावी म्हणून,आवरले मी मला….!
मराठी शायरी मैत्री वर
खूप वेळा मैत्री मध्ये प्रेम झालेपण आपण प्रपोज नाही करतकारण..प्रेम भेटेल पण चांगली मैत्रीण भेटणार नाही..
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,एकदाच बरसून थांबणारी..मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,मनाला सुखद गारवा देणारी…
मराठी शायरी मैत्री download
कोणीतरी एकदा विचारलंमित्र आपला कसा असावा,मी म्हणालो आरशा सारखाप्रामाणिक गुण दोष दोन्ही दाखवणारा..!
जे जोडले जाते ते नातेजी जडते ती सवयजी थांबते ती ओढजे वाढते ते प्रेमजो संपतो तो श्वासपण निरंतर राहतेती मैत्री फक्त मैत्री..!
मराठी शायरी मैत्री डाउनलोड
रक्ताच्या नात्यापेक्षाएक घट्ट नातं असतं,ते म्हणजे मैत्रीचं…
रक्ताची नाती जन्माने मिळतात,मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात..!!
मराठी शायरी मैत्री sms फोटो
मैत्रीला कधी गंध नसतो,मैत्रीचा फक्त छंद असतो,मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो..!
मैत्री अशी पाहिजे किसगळी दुनिया जळली पाहिजे…
मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपूलकीआणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तूझ्या रूपाने..!!
सागराचे पाणी कधी आटणार नाही,मनाची आठवण कधी मिटणार नाही,एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही..!!
काही नाती बांधलेली असतात,ती सगळीच खरी नसतात,बांधलेली नाती जपावी लागतात,काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात,कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात...!!
सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात,फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो..!
मैत्री म्हणजे एक विसावा मैत्री म्हणजे एकसहाराआयुब्य रूपी खोल सागराचा मैत्री...!
कधीतरी मन उदास होते हळु~ हळुडोळ्यांना त्याची जाणीव होते आपोआप पडतात डोळ्यांतुनअश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते..!