Marathi Shayari Prem, शायरी मराठी प्रेम,शायरी मराठी प्रेमाची,शायरी मराठी प्रेम डाउनलोड,शायरी मराठी प्रेमाची फोटो,शायरी मराठी प्रेम फोटो,शायरी मराठी प्रेम photo,शायरी मराठी प्रेम टेटस,शायरी मराठी प्रेम शेयरचैट,प्रेम शायरी मराठी download,मराठी प्रेम शायरी फोटो download
Marathi Shayari Prem
लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आलाकी दूर जाण्याची कारण सापडतात..!!
जर लोक आपल्याला खाली खेचण्याचाप्रयत्न करीत असतील तर...याचा अर्थ समजून जावा की आपण 'त्यांच्या वर' आहात..!!
शायरी मराठी प्रेम
ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.
हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याचीकर्तव्य पार पाडायला शिकली पाहिजेतेव्हा त्या हक्काला किंमत असते..!
किनारा नाही मिळाला तरी चालेलपण दुसऱ्यांना बुडवून पोहणे मला येत नाही..!!
अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल,त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल..!!
कधीकधी लोकांना आपल्या जवळ ठेवण्यासाठीआपल्याला अंतर ठेवावे लागते..!!
एखाद्या कारणामुळे तुमचा धीर खचत चालला असेल तर,ईश्वराने तुमच्याबाबत किती धीर राखला आहे हा विचार करा..!!
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं,पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,एक एक पाऊल पुढे टाकत चला,रस्ता आपोआप मोकळा होत जाईल..!!
तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून कायझालं मी तुझ्यावर जीवापाड..!!प्रेम करतो
कालपर्यंत जे अनोळखी होते,आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो..!!
काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझेअसले तरी त्यात जीव माझा आहे..!!
मी तुला लहानपणीच मागायला हवं होतंकारण मी थोडंस जरी रडलो नातर घरचे हवं ते आणून द्यायचे..!
शायरी मराठी प्रेम शेयरचैट
जी व्यक्ती खरंच आपल्यावरप्रेम करत असते,ती कितीही रागावलेली असेल तर,सोडून जाण्याचा विचार करत नाही..!!
माझ्या श्वासात मी आस मनाची मनाला...हवास तू माझ्यासाठी जीवनसाथी म्हणून सोबतीला.!
दिवस मावळला पणलिहावयास काहीच सुचले नाही..मनात फक्त तुझी आठवणहोती बाकी मनाला काहीच रुचले नाही..
दाटून आलेल्या संध्याकाळी,अवचित ऊन पडतं,तसंच काहीसं पाऊल न वाजवता,आपल्या आयुष्यात प्रेम येतं...
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,एकदा मनापासून आठवून तर बघ,तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन..!
जुने सारे पुरायाला वेळ नाही आता..नवे काही स्फुरायाला वेळ नाही आता..जाता येता पुन्हा अशी खडा नको मारू..तुझ्यासाठी झुरायाला वेळ नाही आता..!
Tag: Marathi Shayari Prem, शायरी मराठी प्रेम,शायरी मराठी प्रेमाची,शायरी मराठी प्रेम डाउनलोड,शायरी मराठी प्रेमाची फोटो,शायरी मराठी प्रेम फोटो,शायरी मराठी प्रेम photo,शायरी मराठी प्रेम टेटस,शायरी मराठी प्रेम शेयरचैट,प्रेम शायरी मराठी download,मराठी प्रेम शायरी फोटो download