Marathi Shayari 2021
प्रेम कधी नाही विचारत कि का दूर..
आहेसतू,ते फक्त म्हणते कि..
माझ्याच जवळ आहेस तू..!
नात्यात एकमेकावर प्रेम
प्रसण जितका महत्त्वाचं आहे,
तितकच ते प्रेम वेळेवाडी एकमेकांना
दाखवाण सुद्धा गरजेचे असत..!!
काही नाती बांधलेलीच असतात,
पण म्हणून काही ती खरी नसतात..
बांधलेली नाती जपावी लागतात,
पण काहीवेळा ती जपूनही पोकळ राहतात..
आणि काही माञ...
आपोआप जपली जातात !!!
दूर दूर चाललोय
तुझ्यापासून कारण आता
तू दुसऱ्या कोणाच्या तरी जवळ जात आहेस.!
अशी असतात आजकालची नाती
एकजण तडपत असतं आणि दुसऱ्याला
त्याची काही काळजीच नसते..!!
आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची..!
मला तुझी तितकीच गरज आहे,
जितकी हृदयाला ठोक्यांची.!!
तू बरोबर असतेस ना,
तर वाट सुद्धा सोपी वाटते,
नाहीतर वाट शोधणे सुद्धा,
फार कठीण वाटते..!!
Marathi shayari text
तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे..!
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे ,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने आणि,
ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे …!
Best Marathi shayari for girl
बुडावे लागते पूर्ण प्रेमात, तसे खरे प्रेम मिळणार नाही….
अमर्याद आहे प्रेमाची भाषा साध्या रितीने कळणार नाही..!!
तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,
पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा,
तरी नको करू..!
Marathi Shayari Latest 2021
जे नशीबात नव्हते ते च मागितले,
म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिल..!
तुझ्यासाठी जीव देणारे तुलाखूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार..!!
मराठी शायरी 2021
आयुष्यभर साय दायचं कि नाही हा निर्णय तुझा आहे
पणपर्यंत तुझी साय देईल हा शब्द माझा आहे..!!
आपण लोकांना समजून घेतो म्हणून लोक
आपल्याला जास्त त्रास देतात..!!
Marathi Shayari 2021
कधी कधी एखाद्याला खुप जीव लावन्याचा पण
पच्छाताप व्हायला लागतो..!!
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते……
Marathi Shayari New
कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी..
हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल,
पण ती कधीही बदलणारी नसावी..!!
तू पण तेच केलं जे बाकीचे करतात जवळ आलीस
आपलं केलं आणि मग काहिच चुकी नसताना सोडून दिलेंस..!