mom dad shayari marathi आई बाबा शायरी
यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू.पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील.
ते दोन डोळे म्हणजे आपले आई-वडील..!
आई मनावरचा संस्कार असते
बाबा ते घडवणारे असतात
आई आयुष्याची वाट असते
बाबा त्या वाटेवर चालवणारे असतात..
dad love shayari marathi
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणिनाव कितीही कमवलतं तरीही आई वडील गुरू यांच्या
आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं..!
डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त आई.....
dad shayari marathi dp
आईकडे अश्रुंचे पाट असतात.
पण बापाकडे संयमाचे घाट
असतात. आई रडून मोकळी होते.
पण सांत्वन वडिलांनाच
करावं लागतं..!
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका..!!
father shayari marathi
आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट
आई-बाबांच्या चेहऱ्यावर सुखद हास्य
आणि त्याचं कारण तुम्ही स्वतः असणं..!
आई ही आईच असते तिच्यासारख
निस्वार्थी प्रेम दुसरं कोणी करूच
शकत नाही.!!
miss you dad marathi shayari
तु कधी रुसत होती
तु कधी रागवत होतीस
तुझ्या त्या प्रेमाची
आई, खरचं आठवण येते..!!
जिद्द म्हणजे काय हे आई असते
मनातला विश्वास म्हणजे बाबा असतात
आई विना हे जग अधुरे असते
बाबा हे सारे विश्व असतात..!!
mom dad marathi shayari
आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आई वडिलांच्या
चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान.!!
माझ्या आईने मला सगळ
काही शिकवल
फक्त तिच्या शिवाय रहायला
नाही शिकवल.
mom dad shayari marathi download
घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही
जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत नाही,
सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात शेवटच्या
श्वासाबरोबर आई हेचशब्द राहतात…!
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो
चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही..!
love you Papa quotes in Marathi
मनाची माया फ़ार निरागस असते
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात
हरवते..!!
आपली आई म्हणजे
आपल्या सोबत राहणारा
खरा देव.
aai baba status in marathi
आई भले ही शिकलेली नसेल
पण जगायच कसं
हे आईच शिकवते..!
का कुणावर प्रेम करायचं,
का कुणासाठी झुरायचं,
का कुणासाठी मरायचं,
देवाने आई वडील दिले आहेत,
त्यांच्यासाठीच सगळं करायचं…!
Aai Baba Shayari आई बाबा शायरी
संपुर्ण जगाच्या विरोधात जा
पण आई वडिलांच्या विरोधात जावु नका
कारण संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल
तेव्हा आई वडील सोबत असतील..!!
ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि
बापाच्या चेहऱ्यावर समाधान असेल
तोच खरा श्रीमंत माणूस..!!
Players qualifying with multiple of} stacks to 클레오카지노 Day 2 will only play their largest stack. This award-winning series can give you a taste of the alternatives you can be missing! At Mohegan Sun each Team Member an element of|is half of} our success story. Catch a glimpse of what occurs behind the scenes to make everyday basis} at Mohegan Sun the most effective expertise for everybody who walks in; whether it is by way of the entrance doors or the again.
ReplyDelete